Dnyanshidori
मा.श्री.कार्याध्यक्षसो प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसा निमित्त समाजातील अनेक लोकांनी भेट वस्तू म्हणून पुस्तके भेट दिली.ती पुस्तके “ज्ञानशिदोरी” या कार्यक्रमा अंतर्गत संस्थेतील विविध शाळा आणि महाविद्यालये यांना भेट म्हणून देण्यात आली.