Department of Marathi

PHOTO GALLARY

शैक्षणिक वर्ष २०२३-२४

भित्तीपत्रिका उदघाटनप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार.

 

'माझी भाषा, माझी स्वाक्षरी' उपक्रमांतर्गत स्वाक्षरी करताना मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे.

 

वाड्मय मंडळ उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. आनद बल्लाळ.

 

वाचन प्रेरणा दिन निमित्त आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. विनोद कांबळे.

 

शैक्षणिक वर्ष २०२२-२३

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त आयोजित 'आजचा युवक आणि वाचनसंस्कृती' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मान्तेश हिरेमठ

 

मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. प्रदीप पाटील

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित काव्यवाचन स्पर्धेत कविता सादर करताना विद्यार्थी.

 

विद्यार्थ्यांसमवेत ग्रंथालय भेट.

 

सन २०१९ - २० 

वाङमय मंडळ उदघाटन

शुक्रवार दि. १९/०७/२०१९

वाङमय मंडळ उदघाटनाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य

डॉ. एस. वाय. होनगेकर मार्गदर्शन करताना.

 

वाङमय मंडळ उदघाटनाचे अध्यक्ष मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी

मार्गदर्शन करताना.

 

वाङमय मंडळ उदघाटनाच्या  प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना डॉ. प्रदीप पाटील.

 

ग्रंथप्रदर्शनास भेट

स्थळ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर                                                    मंगळवार, दि. २८/०७/२०१९ 

ग्रंथप्रदर्शन प्रसंगी डॉ. रफिक सूरज व शिवाजी विद्यापीठ मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्यासोबत.

 

पुस्तके पाहताना विद्यार्थ्यांसोबत प्रा. डॉ. प्रदीप पाटील.

 

साहित्य अकादमीच्या बूक स्टॉलला भेट देताना विद्यार्थी. 

 

ICT व्याख्यान – लघुपटाची निर्मिती ( लघुपट ‘बलुतं’ च्या संदर्भात )

व्याख्याते – प्रा. डॉ. प्रदीप पाटील

दि. २९/०७/२०१९

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रदीप पाटील 

 

मनोगत व्यक्त करताना बी. ए. भाग १ ची विद्यार्थिनी कु. स्नेहा पाटील.

 

उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी

 

स्वागत समारंभ ( बी. ए. भाग 1 )

शनिवार, दि. २७/०७/२०१९

बी. ए. भाग १ मधील विद्यार्थ्यांचे पेन देवून स्वागत करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि मनोगत व्यक्त करताना कु. अनिकेत पाटील

 

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी. व्यासपीठावर प्रा. डॉ. प्रदीप पाटील आणि प्रा. डॉ. शर्मिला घाटगे.

 

वर्षा सहल 

स्थळ - माणोली, आंबा घाट 

वर्षा सहलीचे उदघाटन करताना प्रा. डॉ. प्रभावती पाटील.   

 

आंबा घाटातील एक क्षण. विद्यार्थ्याँसोबत मराठी विभागाचे प्राध्यापक. 

 

आंबा घाटातील एक क्षण. विद्यार्थ्याँसोबत मराठी विभागाचे प्रा. डॉ. प्रदीप पाटील.


एकदिवसीय कार्यशाळा

‘सूत्रसंचालन : एक कला’ - व्याख्याते – मा. प्रा. मानसी कुलकर्णी

सोमवार, दि. २३/०९/२०१९. वेळ – सकाळी १०.०० ते ११.३०  

                                  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख करताना प्रा. डॉ. प्रदीप पाटील

 

मार्गदर्शन करताना मा. प्रा. मानसी कुलकर्णी, प्रसिद्ध निवेदिका, पुणे

उपस्थित विद्यार्थी

=================================================================

चित्रपट परीक्षण

चित्रपट – सुपर ३०

मंगळवार, दि. १७/०९/२०१९  स्थळ – पीव्हीआर चित्रपट गृह, कोल्हापूर.
 

 

चित्रपटासाठी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत प्रा.डॉ. प्रदीप पाटील.

 

चित्रपटासाठी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत प्रा.डॉ. प्रदीप पाटील व प्रा. डॉ. शर्मिला घाटगे.

=================================================================

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन.

व्याख्याते - प्रा. डॉ. नंदकुमार मोरे

मंगळवार, दि. १५/१०/२०१९

प्रास्ताविक करताना मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी.

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. नंदकुमार मोरे.

उपस्थित विद्यार्थी
============================================================

विवेक - भित्तिपत्रिका उदघाटन

मंगळवार, दि. १५/१०/२०१९

 

 

 भित्तिपत्रिकेच्या उदघाटन प्रसंगी चर्चा करताना प्रा. डॉ. नंदकुमार मोरे व मराठी विभाग.

 

भित्तिपत्रिकेच्या उदघाटनप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर व विद्यार्थी.

============================================================

कविता व गीत : लेखन व सादरीकरण

व्याख्याते - प्रसिद्ध कवी व गीतकार मा. प्रा. डॉ. विनायक पवार

मार्गदर्शन करताना ख्वाडा चित्रपटाचे गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार.

 

प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. प्रदीप पाटील.

 

व्याख्यानाचा आस्वाद घेताना विद्यार्थी. 
============================================================
बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय भेट 
 

शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय विभागाच्या
प्रमुख डॉ. नमिता खोत यांच्यासोबत विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक. 


===================================================

राष्ट्रीय परिसंवाद 

विषय - भाषा अध्ययनातील प्रसारमाध्यमांचा वापर 
 

राष्ट्रीय परिसंवादाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर.
राष्ट्रीय परिसंवादाचे प्रमुख पाहुणे मा. विजय चोरमारे मार्गदर्शन करताना. 

 

 

राष्ट्रीय परिसंवादाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे.  

 

राष्ट्रीय परिसंवादाचे आभार मानताना मराठी विभागप्रमुख प्रा. बी.के. गोसावी. 

 

राष्ट्रीय परिसंवादासाठी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी. 

============================================================
राष्ट्रीय युवा साहित्य संमेलन
 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनप्रसंगी आयोजित ग्रंथदिंडीचे उदघाटन करताना मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे. 

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनप्रसंगी आयोजित ग्रंथदिंडी. 

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनप्रसंगी आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करताना संस्थेचे कार्याध्यक्ष
 मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे.

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक करताना इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रभावती पाटील.

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी मा. चंद्रकांत पोतदार मार्गदर्शन करताना. 

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनप्रसंगी उपस्थित प्राध्यापक व पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी.

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे. 

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनप्रसंगी आयोजित मुलाखत देताना प्रा. डॉ. रवींद्र ठाकुर. .
सोबत मुलाखत घेणारे विद्यार्थी.

 

राष्ट्रीय युवा साहित्य संमेलनप्रसंगी आयोजित कवी संमेलनाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. प्रदीप पाटील. 

============================================================

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

कथाकथन

कथाकथन सादर करताना बी. एस्सी. भाग १ मधील विद्यार्थिनी कु. प्रनोती जाधव.


===================================================

मराठी भाषा गौरव दिन 

 

विषय - मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी. 

 

मराठी भाषा गौरव दिन निमित्त मार्गदर्शन करताना महाराष्ट्र टाईम्सचे मा. उद्धव गोडसे. 

 

मराठी भाषा गौरव दिन निमित्त मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. हिमांशु स्मार्त. 
===========================================================

 

 

 

 

 

बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभ 

 

बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभाचे प्रास्ताविक करताना कु. प्रिया बुरान. 

 

बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभात कविता सादर करताना कु. उत्कर्ष केसरकर. 
बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभात बी. ए. भाग 3 मधील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देवून  स्वागत करताना.  
बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभात बी. ए. भाग 3 मधील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देवून  स्वागत करताना. 
बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभात बी. ए. भाग 3 मधील विद्यार्थिनी कु. ऋतुजा गुरव मनोगत व्यक्त करताना. 
बी. ए. भाग 3 सदिच्छा समारंभात उपस्थित बी. ए. भाग 3 मधील विद्यार्थ्यांसोबत
मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी व प्रा. डॉ. प्रदीप पाटील. 

 

 

(सन २०१८-१९)

स्वागत समारंभ बी. ए .भाग १ 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

       रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. प्रदीप पाटील.

 

प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे  स्वागत करताना मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी. 

 

गुणवंत विद्यार्थ्यांना परितोषिक वितरण करताना प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर सर 

 

कार्यक्रमाचे संयोजक बी. ए. भाग 3 च्या विद्यार्थ्यांसोबत

वाङमय मंडळ उदघाटन   

वाङमय मंडळाचे उदघाटन करताना प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित लेखक आपल्या भेटीला उपक्रम  

बी. ए. भाग १ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणार्‍या 'दडपान कथेचे लेखक प्रा. कृष्णात खोत मार्गदर्शन करताना

 मराठी विभागाची सन  (२०१८-१९ ) मधील  राऊतवाडी , राधानगरी येथील वर्षा सहल  

राधानगरी धरणावरील एक क्षण 

 

विद्यार्थ्यांसोबत प्रा. बी. के. गोसावी आणि डॉ. प्रदीप पाटील 

 

राऊतवाडी येथील एक क्षण 

 

 ज्ञान प्रबोधन भवन अंधशाळा, मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथे रक्षाबंधन उपक्रम   

अंधशाळेच्या प्रवेश दारावर 

 

अंधशाळेतील पदाधिकारी व मुलांसमवेत 

 

 

अंधशाळेतील मुलांना राखी बांधताना विद्यार्थिनी 

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा - कवी संमेलन 

प्रा. विजय अंधारे 

 

   

प्रा. विजय अंधारे यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर सर 

 

      

कविता सादर करताना प्रा. विजय अंधारे 

 

शासकीय मुद्रणालय भेट दि. ०२/०१/2019

      

 

मुद्रणालयाची माहिती सांगताना श्री. कवठेकर सर 

 

       

मुद्रणालय भेटीस उपस्थित विद्यार्थी 

 

शिवाजी विद्यापीठ 

मराठी विभाग, वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय, खर्डेकर ग्रंथालय - भेट

     

भाषाभावन ला भेट 

 

       

बाळासाहेब ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांच्या सोबत

 

               

वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयास भेट 

 

कुसुमाग्रज जयंती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. प्रदीप पाटील 

 

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर मनोगत व्यक्त करताना 

 

माजी विद्यार्थी मेळावा

 २०१८-१९ 

    

माजी विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक वृंद 

 

बी. ए. भाग ३ - सदिच्छा समारंभ २०१८-१९ 

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर सर सदिच्छा  व्यक्त करताना 

 

कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना बी. ए. भाग ३ ची विद्यार्थिनी कु. अनुजा कारीदकर

 

सहभागी विद्यार्थी 

 

 

 

 

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default