कोल्हापूर महानगर पालिका व कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने न्यू कॉलेज येथे आज घेण्यात आलेल्या कोल्हापूर महानगर पालिकास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ला २-१ ने नमवत बाजी मारली

संघातील खेळाडू खालील प्रमाणे-
१.ऋतुजा लोहार -१२वी सायन्स
२.वेदिका सोळंकुरे -१२वी सायन्स
३.आदिती मस्के- ११वी सायन्स
४.रिया गवळी -११वी सायन्स
५.शिवानी लोंढे -११वी सायन्स
६.तनिष्का पाटील -११वी कॉमर्स
७.श्रेयशी पाटिल -१२वी सायन्स
८.प्रांजल पिसे -११वी सायन्स
९.जान्हवी काशीद -११वी सायन्स
१०.गौरी कोळी -११वी सायन्स
११.अनुष्का झेंडे -११वी सायन्स
१२.सृष्टी आंबी -११वी सायन्स

यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन💐💐💐

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default