Home
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त)
भूगोलशास्त्र विभाग
दिनांक: ०८/०५/२०२१
जागतिक समुद्र दिन /World Oceans Day (Group Discussion)
दिनांक: ०७/०५/२०२१
“स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून भूगोलाचे महत्व”
आपल्या महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे “स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून भूगोलाचे महत्व” या विषयावर सोमवार, दिनांक ०७ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी आपणास श्री. शिवराज नाईकवडे, अधीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, कोल्हापूर हे वक्ते लाभलेले आहेत. तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानासाठी online उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा.
Guest Speaker : Mr. Shivraj Naikwade
Online Group Discussion on Uttarakhand Disaster
for B.A.I., B.A.II. & B.A.III.
Touch here to view
Department of Geography Celebrated
GEOFEST WEEK 2021
From 14/01/2021 to 23/01/2021