Merit List 2022 23
मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांसाठी सूचना
- मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांनी खालील लिंकला क्लिक करून ऍडमिशन फॉर्म भरावा
- https://admvck.bterp.org/StudentLogIn1/Index/ (विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन च्या वेळी दिलेला User Name, Password वापरावा )
- फॉर्म भरून झालेनंतर त्याची प्रिंट घेऊन फॉर्मला खालील कागदपत्रे जोडावीत .
१० वी चे पासिंग सर्टिफिकेटची 2 प्रती (बोर्ड प्रमाणपत्र )
१२ वी मार्कलिस्टमूळ प्रत व २ सत्य प्रती
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) मूळ प्रत व २ सत्य प्रती (True Copy)
आधार कार्डची सत्य प्रत
जातीचे प्रमाणपत्र ( जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल तर )
गॅप सर्टिफिकेट ( मार्च २०२१ च्या आधी १२ वी झाली असेल तर)
|
- विद्यार्थ्याने कागदपत्रांसहित तो फॉर्म प्रवेश कमिटीकडून चेक करून घ्यावा.
- प्रवेश कमिटीकडून फॉर्म चेक करून घेण्यासाठी क्लासरूम नंबर दिले आहेत. (B.A.-23, B.Com.-11,B.Sc.-47, B.Sc.Comp-30, B.Sc.Micro-65, BBA-57, BCA-53, B.Sc. Entire Biotech & B.Sc.Entire CS & ,B.Sc.Biotech-Biotech Building)
- प्रवेश कमिटी कडून चेक करून घेणेची वेळ ( B.A,B.C.A,B.B.A - सकाळी ९ ते १ B.Sc,BCS,.-सकाळी ११ ते २ )
- प्रवेश कमिटीची सही झालेनंतर महाविद्यालयांमधील ऑफिस च्या काउंटर नंबर ६ किंवा ७ वर जाऊन फॉर्म approve करून घ्यावा.
प्रवेश फॉर्म सोबत विद्यार्थ्याने पात्रता फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता फॉर्म विद्यार्थ्याच्या लॉग इन ला दिलेला आहे.
EBC व Scolarship सवलत घेणाऱ्या विद्याथ्यांनी हमी पत्र प्रवेशअर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.( हमीपत्र Download)
- फॉर्म approve झालेनंतर त्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्याने निवडलेल्या कोर्सची फी दिसेल. ती फी विद्यार्थ्याने ऑनलाईन भरावयाची आहे.
- फी भरल्यानंतर फॉर्म व फीची पावती Counter नंबर ६ किंवा ७ ला जमा करावी .
- फॉर्म भरताना कोणतीही टेक्निकल अडचण आल्यास खालील नंबरना संपर्क साधावा.
( Nikhil Shinde-9422955284)
- बी. कॉम भाग -1 च्या प्रथम गुणवत्ता यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी दि.26-06-2022 ते 29-06-2022 या कालावधीत (सकाळी 9.00 ते 12.30 या वेळेतच) महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानंतर आलेल्या विदयार्थ्यांचा प्रवेशासाठी हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.
- बी. एस्सी. भाग १ Biotechnology Optional चे admission on the spot सुरु आहे
- बी.ए. / बी. कॉम. / बी. एस्सी. / बी.बी.ए / बी.सी.ए / बायोटेक / बी.सी. एस./ बी. व्होक भाग १ साठी प्रवेश घेताना Leaving Certificate किंवा १२ वी मार्कलिस्ट अपलोड करणेची आवश्यकता नाही.
- सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सूचित करणेत येते की ,कॉलेजचे माहितीपत्र हे फक्त विषय , फी इत्यादी महाविद्यालयाची माहिती समजणेसाठी दिलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्यातील प्रवेश फॉर्म भरू नये . ऑनलाइन माहिती भरलेला प्रवेश फॉर्मचा कार्यालयात सादर करावा.
Merit List
बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स च्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये असलेल्या आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या तात्काळ कॉम्प्युटर डिपार्टमेंट ( Room No. 30) मध्ये संपर्क साधावा.
1st Merit List
Course |
Date of Publication |
B.A. |
28/06/2022 |
B.Sc. ( Physics, Chemistry, Maths,Electronics) |
24/06/2022 |
B.Sc. ( Physics, Chemistry, Maths, Stat) |
24/06/2022 |
B.Sc. ( Physics, Chemistry, Botany, Zoology ) |
24/06/2022 |
B.Sc. Biotechnology Entire |
24/06/2022 |
B.Sc.( CBZBiotech) |
24/06/2022 |
B.Sc.(CBZMicrobiology) |
24/06/2022 |
B.Com. |
24/06/2022 |
B.Sc. (Physics,Maths,Electronics,Computer Sci) PMECs |
24/06/2022 |
B.Sc. (Physics,Maths,Statistics,Computer Sci) PMSCs |
24/06/2022 |
B.Sc. Computer Science Entire ( BCS ) |
22/06/2022 |
B.C.A |
21/06/2022 |
B.B.A. |
21/06/2022 |
|