Admission

UG Admission 2023 24

 B.Com. III General Merit List : Click Here

 B.Com. II Final Merit List : Click Here

B.Com. II General Merit List 2023 : Click Here

B.Com. II Admission Notification : Click Here

 B.Sc. II Provisional Admission Notification
(
Click Here) (Fees Structure) (Final Admission Notification) (FIRST MERIT LIST

 B.Sc. III Provisional Admission Notification  (Click Here) (Click here to apply)  

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तपशीलवार विषय रचना आणि अभ्यासक्रमाच्या बदलाबाबत यथास्थित विद्यार्थ्यांना अवगत करण्यात येईल. (As per National Education Policy-2020 guidelines, students will be apprised of the detailed subject structure and curriculum changes as appropriate) 

 Courses Offered by College 

 Click Here to Apply   ( BA/B.Com./B.Sc./B.Sc.Microbiology/B.Sc. Computer ScienceS/B.Sc. Biotech(optional)/BBA/BCA/B.Sc. Entire CS(BCS)/B.Sc. Entire Biotech)

बी.एस्सी. भाग-१ (PCMS, PCME, PCBZ) मध्ये प्रवेश सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा : केमिस्ट्री लॅब, मेन बिल्डिंग 

  Click Here for Merit List  

 बी. एस्सी. १ ला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना : Click Here

प्रथम वर्ष अंतिम प्रवेशावेळी आवश्यक असणारी कागदपत्रे :

               १. १० वी चे पासिंग सर्टिफिकेटची  १ प्रत (बोर्ड प्रमाणपत्र)
               २. १२ वी मार्कलिस्ट च्या २ प्रती 
               ३. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) मूळ प्रत व २ सत्य प्रती 
               ४. आधार कार्डची सत्य प्रत 
               ५. जातीचे प्रमाणपत्र ( जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल तर )

                    ~ फी सवलत ​हमीपत्र ​(Click Here to Download)

 How to fill Registration Form  : (    )

पदवी अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन फॉर्म 2023-24 भरण्यासाठी आवश्यक सूचना ( form भरणेसाठी शक्यतो Google Chrome Browser चा वापर  करावा )
  • कॉलेजच्या वेबसाईटवर गेल्यानंतर  Admission 2023-24 टॅब ला क्लिक करावे.
  • Click Here to apply online असे दिसेल त्यावर click करावे
  • Click केल्यानंतर New Registration ला जाऊन  सर्व माहिती भरून  Register button ला क्लिक करावे. ( एकापेक्षा जास्त  अभ्यासक्रमासाठी Registration करावयाचे असल्यास मोबाइल नंबर  आणि ई-मेल तोच ठेवावा फक्त User Name बदलावे)
  • त्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबर वर User Name आणि Password मिळेल.
  • मिळालेला User Name आणि Password वापरून login करावयाचे आहे
  • बी.ए . अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.A. ला  select करून standard या टॅबमध्ये B.A.SEM.1 ला select करावे
  • इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन Group A, Group B, Group C, Group D, Group E यापैकी एक Group select करावा व फॉर्म submit करावा.
  • बी. कॉम. अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.Com. select करून standard या टॅबमध्ये B.Com. SEM. 1 ला select करावे .
  • इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन Insurance आणि Mathematics यापैकी एक Subject select करावा व फॉर्म submit करावा.
  • बी. एस्सी. अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.Sc. select करून standard या टॅबमध्ये B.Sc. SEM. 1 ला select करावे .
  • इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन PCMS (Physics, Chemistry, Maths, Stat), PCME (Physics, Chemistry, Maths, Electronics), PCBZ (Physics, Chemistry, Botany, Zoology), CBZMicro (Chemistry, Botany, Zoology, Microbiology), CBZBiotech (Chemistry, Botany, Zoology, Biotechnology), PMEcomputerSc (Physics,Maths, Electronics, Computer Science), PMSComputerSc  (Physics,Maths, Statistics, Computer Science)  यापैकी एक Group select करावा व फॉर्म submit करावा ( एकापेक्षा जास्त group साठी वर नमूद केल्याप्रमाणे नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे )
  • BCA,BBA,B.Sc.Entire CS,B.Sc. Entire Biotech वर नमूद केल्याप्रमाणे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • B.Voc. आणि Community College अभ्यासक्रमासाठी Stream मध्ये जाऊन  ज्या  अभ्यासक्रमासाठी apply करावयाचे आहे त्याला select करावे.
  • Form submit झालेनंतर भरलेल्या अर्जाची प्रत स्वतः कडेच ठेवावी. College मध्ये जमा करणेची आवश्यकता नाही. 
  • पुढील सूचना वेळोवेळी वेबसाइट वर प्रसिद्ध करणेत येतील. 

सूचना :- विद्यार्थ्यास ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास महाविद्यालयीन प्रवेश समितीशी संपर्क साधावा.  

 

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default