Admission

UG Second Merit List 2021 22

मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांसाठी सूचना 

  • मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांनी खालील लिंकला क्लिक करून ऍडमिशन फॉर्म भरावा  (फॉर्म भरणेची मुदत 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर २०२१)
  • https://admvck.bterp.org/StudentLogIn1/Index (विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन च्या वेळी दिलेला User Name, Password वापरावा )
  • फॉर्म भरून झालेनंतर त्याची प्रिंट घेऊन फॉर्मला खालील कागदपत्रे जोडावीत . 

१० वी चे पासिंग सर्टिफिकेटची  2 प्रती  (बोर्ड प्रमाणपत्र )
१२ वी मार्कलिस्टमूळ प्रत व २ सत्य प्रती
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) मूळ प्रत व २ सत्य प्रती (True Copy)

आधार कार्डची सत्य प्रत
जातीचे प्रमाणपत्र ( जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल तर )
गॅप सर्टिफिकेट ( मार्च २०२१ च्या आधी १२ वी  झाली असेल तर)

  • विद्यार्थ्याने कागदपत्रांसहित तो फॉर्म प्रवेश कमिटीकडून चेक करून  घ्यावा.
  • प्रवेश कमिटीकडून फॉर्म चेक करून  घेण्यासाठी क्लासरूम नंबर दिले आहेत. (B.A.-23, B.Com.-11,B.Sc.-47, B.Sc.Comp-30, B.Sc.Micro-65, BBA-57, BCA-53, B.Sc. Entire Biotech & B.Sc.Entire CS & ,B.Sc.Biotech-Biotech Building)
  • प्रवेश कमिटी कडून चेक करून घेणेची वेळ ( B.A,B.C.A,B.B.A - सकाळी ९ ते १  B.Sc,BCS,.-सकाळी ११ ते २ )
  • प्रवेश कमिटीची सही झालेनंतर महाविद्यालयांमधील ऑफिस च्या काउंटर नंबर ६ किंवा ७ वर जाऊन फॉर्म approve करून घ्यावा. 
    प्रवेश फॉर्म सोबत विद्यार्थ्याने पात्रता फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता फॉर्म विद्यार्थ्याच्या लॉग इन ला दिलेला आहे.
    EBC व Scolarship सवलत घेणाऱ्या विद्याथ्यांनी हमी पत्र प्रवेशअर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.( हमीपत्र  Download)
    फॉर्म approve झालेनंतर त्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्याने निवडलेल्या कोर्सची फी दिसेल. ती फी विद्यार्थ्याने ऑनलाईन भरावयाची आहे. 
    फी भरल्यानंतर फॉर्म व फीची पावती Counter नंबर ६ किंवा ७ ला जमा करावी .
    फॉर्म भरताना कोणतीही टेक्निकल अडचण आल्यास खालील नंबरना संपर्क साधावा.
    (Mayuresh Kamble-8830221026, Nikhil Shinde-9422955284)
IInd Merit List
B.Sc.
B.Sc. I(PCMS)
B.Sc.I(PCBZ)
B.Sc I.( CBZMicro)
B.Sc.I(PMSComp) & B.Sc.I(PMEComp)
B.C.A.I
B.B.A.I
B.Sc.. Entire CS(BCS I)
B.Com. I 
IIIrd Merit  List
B.C.A I
B.B.AI
Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default