Admission

UG 2021-22 First Merit List

मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांसाठी सूचना 

  • मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांनी खालील लिंकला क्लिक करून ऍडमिशन फॉर्म भरावा  (फॉर्म भरणेची मुदत २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२१)
  • https://admvck.bterp.org/StudentLogIn1/Index (विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन च्या वेळी दिलेला User Name, Password वापरावा )
  • फॉर्म भरून झालेनंतर त्याची प्रिंट घेऊन फॉर्मला खालील कागदपत्रे जोडावीत . 

१० वी चे पासिंग सर्टिफिकेटची  2 प्रती  (बोर्ड प्रमाणपत्र )
१२ वी मार्कलिस्टमूळ प्रत व २ सत्य प्रती
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) मूळ प्रत व २ सत्य प्रती (True Copy)

आधार कार्डची सत्य प्रत
जातीचे प्रमाणपत्र ( जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल तर )
गॅप सर्टिफिकेट ( मार्च २०२१ च्या आधी १२ वी  झाली असेल तर)

  • विद्यार्थ्याने कागदपत्रांसहित तो फॉर्म प्रवेश कमिटीकडून चेक करून  घ्यावा.
  • प्रवेश कमिटीकडून फॉर्म चेक करून  घेण्यासाठी क्लासरूम नंबर दिले आहेत. (B.A.-23, B.Com.-11,B.Sc.-47, B.Sc.Comp-30, B.Sc.Micro-65, BBA-57, BCA-53, B.Sc. Entire Biotech & B.Sc.Entire CS & ,B.Sc.Biotech-Biotech Building)
  • प्रवेश कमिटी कडून चेक करून घेणेची वेळ ( B.A,B.C.A,B.B.A - सकाळी ९ ते १  B.Sc,BCS,.-सकाळी ११ ते २ )
  • प्रवेश कमिटीची सही झालेनंतर महाविद्यालयांमधील ऑफिस च्या काउंटर नंबर ६ किंवा ७ वर जाऊन फॉर्म approve करून घ्यावा. 
    प्रवेश फॉर्म सोबत विद्यार्थ्याने पात्रता फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता फॉर्म विद्यार्थ्याच्या लॉग इन ला दिलेला आहे.
    EBC व Scolarship सवलत घेणाऱ्या विद्याथ्यांनी हमी पत्र प्रवेशअर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.( हमीपत्र  Download)
  • फॉर्म approve झालेनंतर त्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्याने निवडलेल्या कोर्सची फी दिसेल. ती फी विद्यार्थ्याने ऑनलाईन भरावयाची आहे. 
  • फी भरल्यानंतर फॉर्म व फीची पावती Counter नंबर ६ किंवा ७ ला जमा करावी .
  • फॉर्म भरताना कोणतीही टेक्निकल अडचण आल्यास खालील नंबरना संपर्क साधावा.
    (Mayuresh Kamble-8830221026, Nikhil Shinde-9422955284)
Conventional Courses
B.A.I   
B.Com.I
B.Sc. ( Groupwise)
 B.Sc.I (PCME) 
B.Sc.I (PCMS) 
B.Sc.I (CBZBiotech)
B.Sc.I (PMSComp) & B.Sc.I (PMEComp) 
B.Sc.I (CBZMicro)
B.Sc.I (PCBZ)
Professional Courses
B.C.A.I
B.Sc. Entire CS (BCS) I
B.B.A.I
B.Sc. Entire Biotechnology

Back

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default