Admission

Merit List 2022 23

मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांसाठी सूचना 

  • मेरिट लिस्ट मधील विद्यार्थ्यांनी खालील लिंकला क्लिक करून ऍडमिशन फॉर्म भरावा  
  • https://admvck.bterp.org/StudentLogIn1/Index (विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन च्या वेळी दिलेला User Name, Password वापरावा )
  • फॉर्म भरून झालेनंतर त्याची प्रिंट घेऊन फॉर्मला खालील कागदपत्रे जोडावीत . 

१० वी चे पासिंग सर्टिफिकेटची  2 प्रती  (बोर्ड प्रमाणपत्र )
१२ वी मार्कलिस्टमूळ प्रत व २ सत्य प्रती
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) मूळ प्रत व २ सत्य प्रती (True Copy)

आधार कार्डची सत्य प्रत
जातीचे प्रमाणपत्र ( जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल तर )
गॅप सर्टिफिकेट ( मार्च २०२१ च्या आधी १२ वी  झाली असेल तर)

  • विद्यार्थ्याने कागदपत्रांसहित तो फॉर्म प्रवेश कमिटीकडून चेक करून  घ्यावा.
  • प्रवेश कमिटीकडून फॉर्म चेक करून  घेण्यासाठी क्लासरूम नंबर दिले आहेत. (B.A.-23, B.Com.-11,B.Sc.-47, B.Sc.Comp-30, B.Sc.Micro-65, BBA-57, BCA-53, B.Sc. Entire Biotech & B.Sc.Entire CS & ,B.Sc.Biotech-Biotech Building)
  • प्रवेश कमिटी कडून चेक करून घेणेची वेळ ( B.A,B.C.A,B.B.A - सकाळी ९ ते १  B.Sc,BCS,.-सकाळी ११ ते २ )
  • प्रवेश कमिटीची सही झालेनंतर महाविद्यालयांमधील ऑफिस च्या काउंटर नंबर ६ किंवा ७ वर जाऊन फॉर्म approve करून घ्यावा. 
    प्रवेश फॉर्म सोबत विद्यार्थ्याने पात्रता फॉर्म भरणे आवश्यक आहे. पात्रता फॉर्म विद्यार्थ्याच्या लॉग इन ला दिलेला आहे.
    EBC व Scolarship सवलत घेणाऱ्या विद्याथ्यांनी हमी पत्र प्रवेशअर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.( हमीपत्र  Download)
  • फॉर्म approve झालेनंतर त्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्याने निवडलेल्या कोर्सची फी दिसेल. ती फी विद्यार्थ्याने ऑनलाईन भरावयाची आहे. 
  • फी भरल्यानंतर फॉर्म व फीची पावती Counter नंबर ६ किंवा ७ ला जमा करावी .
  • फॉर्म भरताना कोणतीही टेक्निकल अडचण आल्यास खालील नंबरना संपर्क साधावा.
    ( Nikhil Shinde-9422955284)
  • बी. कॉम भाग -1 च्या प्रथम गुणवत्ता यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी दि.26-06-2022 ते 29-06-2022 या कालावधीत (सकाळी 9.00 ते 12.30 या वेळेतच) महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानंतर आलेल्या विदयार्थ्यांचा प्रवेशासाठी हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.
  • बी. एस्सी. भाग १ Biotechnology Optional चे admission on the spot सुरु आहे 
  • बी.ए. / बी. कॉम. / बी. एस्सी. / बी.बी.ए / बी.सी.ए /  बायोटेक / बी.सी. एस./ बी. व्होक भाग १ साठी प्रवेश घेताना  Leaving Certificate  किंवा १२ वी मार्कलिस्ट  अपलोड करणेची  आवश्यकता नाही. 
  • सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सूचित करणेत येते  की ,कॉलेजचे माहितीपत्र हे फक्त विषय , फी इत्यादी महाविद्यालयाची माहिती समजणेसाठी दिलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्यातील प्रवेश फॉर्म भरू नये . ऑनलाइन माहिती भरलेला प्रवेश फॉर्मचा कार्यालयात सादर करावा. 

Merit List

बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स  च्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये असलेल्या आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या तात्काळ कॉम्प्युटर डिपार्टमेंट ( Room No. 30) मध्ये संपर्क साधावा. 

             Course Date of Publication
B.C.A Third Division 18/08/2022
B.Sc. Microbiology  30/06/2022
B.Com 30/06/2022
B.Sc. Entire Computer Science ( BCS) 29/06/2022
         B.Sc. Biotechnology Entire 28/06/2022
              B.B.A. 25/06/2022
                                      B.C.A.                       23/06/2022

1st Merit List  

Course Date of Publication
B.A. 28/06/2022
B.Sc. ( Physics, Chemistry, Maths,Electronics) 24/06/2022
B.Sc. ( Physics, Chemistry, Maths, Stat) 24/06/2022
B.Sc. ( Physics, Chemistry, Botany, Zoology ) 24/06/2022
B.Sc. Biotechnology Entire 24/06/2022
B.Sc.( CBZBiotech) 24/06/2022
B.Sc.(CBZMicrobiology) 24/06/2022
B.Com. 24/06/2022
B.Sc(Physics,Maths,Electronics,Computer Sci) PMECs  24/06/2022
B.Sc(Physics,Maths,Statistics,Computer Sci) PMSCs  24/06/2022
B.Sc. Computer Science Entire ( BCS ) 22/06/2022
 B.C.A 21/06/2022
   B.B.A. 21/06/2022

 

General  List ( Click on Name to display List ) Date of Publication

B.Sc(Physics,Maths,Electronics,Computer Sci) PMECs (The list includes the online registrations received till 22/06/2022)

23/06/2022
B.Sc(Physics,Maths,Statistics,Computer Sci) PMSCs (The list includes the online registrations received till 22/06/2022) 23/06/2022
B.Com. 23/06/2022
B.B.A. 20/06/2022
B.C.A. 20/06/2022
B.Sc. Computer Science Entire ( B.C.S.) 20/06/2022
Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default