Admission

General List UG 2021 22

*विद्यार्थ्यांसाठी महत्वाची  सूचना*

. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार खाली जनरल लिस्ट दिली आहे.
. विद्यार्थ्यांनी या लिस्ट मध्ये दर्शवलेली आपली माहिती (उदा. नाव, १० वी   १२ वी टक्केवारी, जात, जातीचा प्रवर्ग ) अचूक आहे कि नाही हे पहावे.
. लिस्ट मधील आपल्या माहिती मध्ये काही त्रुटी असतील अथवा आपण अर्ज करूनही आपली माहिती लिस्ट मध्ये समाविष्ठ केली नसेल तर आवश्यक कागद पत्रासहित संबंधित कोर्सच्या प्रवेश समितीशी त्वरित संपर्क साधावा.
. जनरल लिस्टच्या आधारे फायनल मेरिट लिस्ट दि. २५/०८/२०२१ रोजी  सायंकाळी ५ वाजता  महाविद्यालयाच्या वेबसाइटवर प्रदर्शीत केली जाईल
५. विद्यार्थ्याने प्रवेश फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरलेले आढळल्यास  प्रवेशासाठी त्याचा विचार केला जाणार नाही.
६.ज्या
विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन  फॉर्म भरलेला नाही जे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी दि. २५ ऑगस्ट नंतर प्रवेश समितीशी त्वरित संपर्क साधावा. ( प्रवेश समिती )
७. बी.ए . १ साठी ज्या
विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला नाही व जे महाविद्यालयामध्ये  प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी त्वरित संपर्क साधावा ( डॉ. ए . एस .महात ९८६०८५७०८९ किंवा डॉ. प्रभावती पाटील ९९२२२७३१५६ )

Click on Course to view Merit List

Conventional Courses
B.A.I   
B.Com.I
B.Sc. ( Groupwise)
 B.Sc.I(PCME) 
B.Sc.I(PCMS) 
B.Sc.I(CBZBiotech)
B.Sc.I(PMSComp)
 B.Sc.I(PMEComp) 
B.Sc.I(CBZMicro)
B.Sc.I(PCBZ)
Professional Courses
B.C.A.I
B.Sc. Entire CS(BCS) I
B.B.A.I
B.Sc. Entire Biotechnology

(*P-Physics,M-Maths, S-Statistics, B-Botany, Z-Zoology ,Comp-Computer, Micro-Microbiology)

 

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default