- कॉलेजच्या वेबसाईटवर गेल्यानंतर Admission 2022-23 टॅब ला क्लिक करावे.
- Click Here to apply online असे दिसेल त्यावर click करावे
- Click केल्यानंतर New Registration ला जाऊन सर्व माहिती भरून Register button ला क्लिक करावे. ( एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी Registration करावयाचे असल्यास मोबाइल नंबर आणि ई-मेल तोच ठेवावा फक्त User Name बदलावे)
- त्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबर वर User Name आणि Password मिळेल.
- मिळालेला User Name आणि Password वापरून login करावयाचे आहे
- बी.ए . अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.A. ला select करून standard या टॅबमध्ये B.A.SEM.1 ला select करावे
- इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन Group A, Group B, Group C, Group D, Group E यापैकी एक Group select करावा व फॉर्म submit करावा.
- बी. कॉम. अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.Com. select करून standard या टॅबमध्ये B.Com. SEM. 1 ला select करावे .
- इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन Insurance आणि Mathematics यापैकी एक Subject select करावा व फॉर्म submit करावा.
- बी. एस्सी. अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.Sc. select करून standard या टॅबमध्ये B.Sc. SEM. 1 ला select करावे .
- इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन PCMS (Physics, Chemistry, Maths, Stat), PCME (Physics, Chemistry, Maths, Electronics), PCBZ (Physics, Chemistry, Botany, Zoology), CBZMicro (Chemistry, Botany, Zoology, Microbiology), CBZBiotech (Chemistry, Botany, Zoology, Biotechnology), PMEcomputerSc (Physics,Maths, Electronics, Computer Science), PMSComputerSc (Physics,Maths, Statistics, Computer Science) यापैकी एक Group select करावा व फॉर्म submit करावा ( एकापेक्षा जास्त group साठी वर नमूद केल्याप्रमाणे नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे )
- BCA,BBA,B.Sc.Entire CS,B.Sc. Entire Biotech वर नमूद केल्याप्रमाणे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- B.Voc. आणि Community College अभ्यासक्रमासाठी Stream मध्ये जाऊन ज्या अभ्यासक्रमासाठी apply करावयाचे आहे त्याला select करावे.
- Form submit झालेनंतर भरलेल्या अर्जाची प्रत स्वतः कडेच ठेवावी. College मध्ये जमा करणेची आवश्यकता नाही.
- पुढील सूचना वेळोवेळी वेबसाइट वर प्रसिद्ध करणेत येतील.
|